अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला समर्थन दिल्याने आज गोंदियात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अग्रवाल यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करित तोडफोड केल्याची घटना घडली असुन यांचा व्हिडिओ समोर आल्याने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अग्रवाल समर्थकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
Mon Jun 27 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यलयावर गोंदियातील काही शिव सैनिकांनी आज दुपारच्या सुमारास आमदार कार्यलयावर हल्ला चढवीत कार्यलयाची तोड फोड केली. हल्ला करणारे आरोपी हे सीसी टीव्ही कॅमऱ्या मध्ये कैद झाले. असून 6 आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाकी 1 आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर व कार्यालय […]