विशेष शिकवणी वर्ग योजनेसाठी संस्थेमार्फत अर्ज आमंत्रित

गडचिरोली :-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, वडसा, कुरखेडा, आरमोरी, चामोर्शी, धानोरा व कोरची या सात तालुक्यात 24 शासकिय आदिवासी आश्रमशाळांमध्ये सन 2021-22 या वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत आश्रमशाळेतील वर्ग 10 वी 12 वी (कला/विज्ञान) विशेष शिकवणी वर्ग आयोजित करणे हि योजना मंजुर आहे. सदर योजना 2022-23 मध्ये राबवायची असल्याने इच्छुक संस्थेनी प्रस्ताव प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली या कार्यालयास दिनांक 15 मे पर्यंत सादर करण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी 'स्टँड अप इंडिया' मार्जिन मनी योजनेबाबत

Thu May 11 , 2023
गडचिरोली :-  केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र १८ वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास ‘स्टॅंड अप इंडिया’ योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com