अमृता फडणवीस यांनी पोलीस सुरक्षा नाकारली, फडणवीसांवर विश्वास दाखवत म्हणाल्या…

मुंबई : अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. पोलीस सुरक्षा नाकारताना त्यांनी सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघातर्फे स्वच्छता अभियान

Wed Nov 2 , 2022
चंद्रपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघातर्फे चंद्रपूर शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत शहिद भगत सिंग चौक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मनपातर्फे स्पर्धेची घोषणा केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात प्रभागातील नागरिकांनी एस टी वर्कशॉप जवळील शहिद भगत सिंग चौक परिसरात स्वच्छता मोहीम सुरु केली. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने परिसराची स्वच्छता करण्यास सहभाग दर्शविला. १ नोव्हेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com