भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुंबई :- भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात याव्यात, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

झूलेलाल स्पोर्ट्स सेंटर की दुर्दशा

Tue May 21 , 2024
– लावारिश पड़ा परिसर,देखभाल का आभाव,सुरक्षा दीवारे टूटी,शौचालय बदहाल  नागपुर :- नागपुर के तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले के कार्यकाल में उन्हीं के हस्ते किया गया था उद्घाटन,इसके बाद यूँ ही छोड़ दिया गया.आसपास में जगहों का अतिक्रमण कर खुद का गार्डन बनाकर उपयोग कर रहे हैं. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com