विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय फिर्यादी मुलींची ओळख तिन वर्षापूर्वी आरोपी नामे चेतन वासुदेव घरत वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ११, कामना नगर, ठाकरे ले-आउट, कळमणा, नागपूर याचे सोबत शिक्षणाचे निमीत्ताने झालेली होती. नंतर त्यांचे मध्ये मैत्री झाली होती. आरोपी हा संशय घेत असल्याने फिर्यादीने त्याचे सोबत बोलचाल व भेटने बंद केले असता, आरोपीने फिर्यादीचा पाठलाग करून “तू माझेशी का बोलत नाही” असे म्हणुन वारंवार फोन करून त्रास दिला, आरोपीने फिर्यादीचा जबरदस्तीने हात पकडून, जवळीक साधून फिर्यादीचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादीने आरोपीचा विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीस मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तकारीवरून, पो. ठाणे अजनी येथे सपोनि दौड यांनी आरोपी विरूध्द कलम ३५४, ३५४(ड), ३२३, ५०४, ५०६, (व) भा.द.वि., अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सीआरपीएफ के रोजगार मेले में नियुक्ति पत्र वितरित, केंद्रीयमंत्री गडकरी व वरिष्ठ अधिकारियों ने बांटे नियुक्ति पत्र

Tue Feb 13 , 2024
नागपुर :- सीआरपीएफ नागपुर के पुलिस उप महानिरीक्षक आई लोकेंद्र सिंह के नेतृत्व में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों केंद्र सरकार के विभिन्न कार्यालय व विभागों में रिक्त पदों एवं नए पदों को भरने की प्रक्रिया के माध्यम से चयनित अभ्यर्थियों को ग्रुप केंद्र नागपुर में आयोजित रोजगार मेला में सम्मान प्रक्रिया के माध्यम से नियुक्ति पत्र वितरित किए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com