सावनेर :-भीम आर्मीच्या अंतर्गत आस्तिक बागडे यांनी पत्र परिषदेत पत्रकारांना सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मारहाण प्रकरणा संदर्भात पत्रकारांना सांगितले.
सावनेर येथील पोलीस स्टेशन चे अशोक निस्ताने नामक वरील पीडीत युवक कुमार अक्षय जंगले याला मारहाण करण्यात आली असून भीम आर्मीचे आस्तिक बागडे यांनी मारहाणीचा आरोप केलेला आहे.