संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील महादुला- कोराडी- बोखारा सर्कल मधिल प्रकल्पबाधित बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ता कोकर्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत,जिल्हा परिषद सभापती प्रा अवंतिका लेकुरवाळे, किशोर गजभिये, पंचायत समिती च्या सभापती दिशा चनकापुरे उपस्थित होते.
या भव्य मोर्चाचे आयोजन माजी नगरसेवक रत्नदिप रंगारी यांनी केले होते. या वेळी पं स सदस्य, सुमेध रंगारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कुणाल इटकेलवार, उपसभापती अनिकेत शहाणे कामठीचे, नगरसेवक नीरज लोणारे, काशीनाथ प्रधान, युवक काँग्रेसचे अनुराग भोयर इर्शाद शेख, निखिल फल्के, सलामत अली, रशीद अंसारी, येरखेडाचे सरपंच सरिता रंगारी खैरीच्या सरपंच योगि धांडे, धर्मराज आदमने बिना येथील हर्षवर्धन गजभिये, राजेश बनसिंघे, किशोर धांडे, धर्मराज आहाके गंगाधर ढेंगरे, ज्ञानेश्वर वाघ, संजय रामटेके, शरद मेश्राम, कैलाश खेरगडे, आकाश रंगारी, आकाश उके, क्रिष्णा भोयर, शैलेश गजघाटे,राजु पवार, निखिल खरवडे, शंकर सोणेकर, विलास बचाटे, अक्षय राहांगडाले, उपस्थित होते.
तसेच अजय जैन, कुणाल काकडे, अविनाश दुधबर्वे, मंगेश भिलावे, संदीप मेश्राम, अनिल बोरकर, सुधीर धुरीया, संदीप मेश्राम, विकास लझडे, अनिल कु-हाडकर, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, अनिल पखिड्डे, आकाश वंजारी, प्रदीप खोब्रागडे, विजय सोनवणे , अजय वैद्य, कृष्णा पन्ना, निकेश राऊत, बिट्टू खंगारे बबलु मस्करे कुलदीप सहारे, कैलाश शेंडे, पंकज सोमकुवर, सुनील खोब्रागडे, आकाश वंजारी, मिलिंद साखरे, राजु सहारे, विनोद पटले, छत्रपती टेंभरे, विशाल सोमवंशी, विजय सोनवाणे, कुंदन दहिवले, ओमप्रकाश वाघाडे , गणेश लाडे, दर्पण खोब्रागडे, मनोज पवार संदीप सहारे, दासा लष्करे, संतोष पवार, सुनील मिटकर, धम्मानंद कांबळे,कुणाल काकडे, अविनाश दुधबर्वे, रोहित रंगारी , गणेश शाहु, देवेंद्र लांजेवार, धम्मदीप गडपायले, राजु शेंडे, रोहित भालाधरे, गणेश राऊत, आकाश भलावी, आदित्य बोरकर, अजय पवार, अंशुल काटेखाये, विक्की काटेखाये, निखिल राऊत, राहुल महानंदीया, मासुम महानंदीया, गौतम लांडगे, दिपक पगारे, कमलेश सिन्हा, सागर डुकरे, आकाश चव्हाण, , अनिकेत रंगारी, दिपक गजभिये, नितेश लांजेवार, रविंद्र बडवाईक, दिनेश मेश्राम, विक्की मेश्राम, सम्राट सहारे, लक्ष्मीचंद उके, मनोज राऊत, सतीश मेश्राम, विजय बोरकर, हेसलाल प्रसाद, शंकर छत्री, सोनु वासनिक , सुनिल रहाटे, कृष्णा नेवारे, नंदलाल सरियाम, गोपाल छत्री, किशोर राउत, राहुल राउत, संतोष राउत, महेश बेहनवाल, संजय गायकवाड, विनोद मरसकोल्हे, संजय कावळे, पिंटु मासुलकर, चंद्रकांत गडपायले, अजय शाहु, दिपक भागळकर, प्रविण नागपुरे, रितीकेश शेंडे, सुरज सिन्हा, दिपक उपवांशी, संजय मडावी, ज्ञानेश्वर नागपुरे, सोनू घरटे, विजय डोंगरे, नितेश सय्याम, महेंद्र गजभिये, देवकुमार पडोती, रितेश कोसरे, अजय डोंगरे, शुभम नागपूरे, तारकेश परीहार, सागर मासुलकर, संतोष ढोक, ना-या बचाटे, आकाश छत्री, आशिष गुप्ता, सम्राट मेश्राम, उमेश बरेवार, विकास चवरे, सुनील ढबाले, निखिल मासुलकर, प्रशांत बघेले, मनोज राऊत, मनिष नाहरकर, जानी वाल्टर, विक्की मडावी, रोहित राहटे, रोहित मडावी, विनोद राउत, रोशन वर्मा, रोशन मिश्रा, राहुल सरियाम, प्रदीप राऊत, महेश निरुटी, अपर्ण वाघाडे, आकाश मासुलकर, मोनु वासनिक, राहुल कोहळे, सुमित साखरे, शितल भलावी, ज्योती खैरवार, अंकित घोडेस्वार, दुर्गा भोयर, निर्मला रघुवंशी, सोनीकुंजाम, वर्षा भेंडे, रत्नमाला शामु लष्करे, राजु कु-हाडकर, सागर डुकरे, अनिल निंबाळे, रवि झाकणीकर, शिवा निंबाळे, अनिल लष्करे, बाबू झाकणीकर, सुनील कु-हाडकर, राजु मिटकर, सावन कु-हाडकर, प्रकाश इटकर, गुलाब डुकरे, विजय पवार, संजय पवार, मारोती लष्करे, बळीराम झाकणीकर, गंगाराम झाकणीकर, मारोती पवार, अरुण पवार, राकेश पवार, दिलीप लष्करे, पप्पू पवार, राजु मिटकर, अर्जुन झाकणीकर, विनोद झाकणीकर, आकाश झाकणीकर, मनोज झाकणीकर, अनिल कु-हाडकर घोगली येथील कार्यकर्ते सचिन नारे, निकेश राऊत,बुद्धम , सोनारे,डोमाजी डाखोड़े,कृष्णाजी काले,राजेंद्र काले, निखिल लकड़े, प्रणय हिवसे,विक्की गौतम,राजेंद्र वानखेड़े स्वप्निल वानखेडे, सुरज इंगले, सिद्धार्थ सोनारे,आणि मोठ्या प्रमाणात कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.