भरधाव ट्रकने इंजिनिअरिंग फोर्थ ईयरच्या विद्यार्थिनीला चिरडले 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

हिंगणा :- वायसीसी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक ब्रांच इंजिनिअर फोर्थ इयरला शिकत असलेली रितिका रामचंद्र निनावे ही होती महाविद्यालयातील गॅदरिंग आटोपून घरी परत जात असताना वायसीसी कॉलेजच्या हॉस्टेलच्या गेट समोर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे रितिकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे अपघात स्थळी लोकांची गर्दी वाढली व काही काळ वाहतुकिची कोंडी झाली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भिंत पडल्याने मिस्त्रीचा मृत्यु

Mon Mar 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर रहिवासी व मिस्त्री म्हणून काम करीत असलेल्या इसमाचा कामावरील भिंत पडल्याने जख्मि होऊन उपचार घेत असलेल्या नागपूर येथील मेयो इस्पितळात आज दुपारी 1 दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक इसमाचे नाव हरीचंद किसन वाळके वय 60 वर्षे रा कामगार नगर,कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com