घोरपड ग्रामपंचायत च्या माजी सरपंचच्या घराशेजारील गोठ्यातुन गाय चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोरपड ग्रा प चे माजी सरपंच प्रमिला मेश्राम यांच्या घराशेजारील गोठ्यामधून त्यांची लाल रंगाची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल पहाटे चार वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी किशोर मेश्राम ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हीआयडीसीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी भारती झाडे

Sat Nov 4 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र राज्य लेखा व वित्त सेवेतील संचालक संवर्गातील अधिकारी भारती विकास झाडे यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर च्या (व्हीआयडीसी) मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. दिल्ली स्थित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अंतर्गत लेखा परीक्षक आणि वित्तीय सल्लागार म्हणून श्रीमती झाडे यांनी यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्ती व्हीआयडीसीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com