गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

उमरेड :- दिनांक २८/१०/२०२४ रोजी यतील आरोपी नामे लाला बकाराम नौकरकर वय ६२ वर्ष रा. एकराजे हॉटेलचे समोर बायपास उमरेड जि. नागपुर याने त्याच्या घराच्या स्लॅबवर अवैध्यरित्या गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याची माहिती पोस्टे उमरेड येथील स्टाफ यांना मिळालेल्या खबरे वरुन यातील फिर्यादीने एकराजे हॉटेलचे समोर बायपास उमरेड येथे जाउन पाहणी केली असता गांजा सदृश्य वनस्पतीक लागवड केल्याचे दिसुन आल्याने यातील आरोपी नामे लाला वकाराम नौकरकर वय ६२ वर्ग रा एकगजे हॉटेल समोर बायपास उमरेड याच्या ताब्यातून दोना गांजा सदृश्य वनस्पती झाडाचे मुळासकट वनज ४५८४ ग्रॅम त्यापैकी दोन्ही झाडांचा तोडलेला हिरवा गज्ज ताजा ओला असलेला पाला व फुलबार एकुण वजन ३२७४ ग्रॅम किमती २६,१९२ रू. अवैधरित्या मिळुन आल्याने जप्त केले. आरोपीविरूद्ध पोस्टे उमरेड येथे कलम २० (ब), २०(ब) (१) एन.डी.पि.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही सदरची कार्यवाही ही हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड वृष्टी जैन यांचे मार्गदर्शनात पोस्टे उमरेड येथील ठाणेदार पोनि जळक व त्यांचा स्टाफ यांनी पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

Wed Oct 30 , 2024
कळमेश्वर :- दिनांक २८/१०/२०२४ रोजी पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेटोलींग करीत असता गुप्त बातमीदाराद्वारे माहीती मिळाली कि यातील आरोपी नामे नौशाद रशीद शेख वय ३५ वर्ष रा वार्ड क ०१ उपरवाही ता कळमेश्वर हा अवैध गांजाची विकी करित आहे. अशा माहिती वरून रेड कारवाई करून आरोपीचे घराची झडती घेण्याचे म्हटलेवरून त्यानी झडती घेण्यास नकार दिल्याने अधिक संशय झाल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!