संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 73 वर्षीय वृद्ध इसम मागिल सहा दिवसांपूर्वी 8 एप्रिल ला रात्री 11 वाजता कुणालाही न सांगता घराबाहेर पडला याबाबत घरमंडळींनी शोधाशोध घेऊनही कुठेही थांगपत्ता लागलेला नाही बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव मारुती नारायण तेलरांधे वय 73 वर्षे रा छत्रपती नगर कामठी असे आहे. यासंदर्भात फिर्यादी निकिता प्रशांत गोमासे वय 25 वर्षे रा छत्रपती नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग ची तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.