प्रजासत्ताक दिनी जल जीवन मिशनचा जागर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा

नागपूर : ‘हर घर जल से नल’ या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दीचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीच्या ग्रामसभा यशस्वी पार पाडाव्यात व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याचे व लोकसहभागातून योजना यशस्वी करण्याचे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

 

NewsToday24x7

Next Post

भविष्यातील नागनदी @ 2047

Wed Jan 25 , 2023
नागपूर : नागपूरातून वाहणारी एकमेव नदी म्हणजे नाग नदीला एक ऐतिहासिक वर्णन लाभलेली नदी नागवंशीय काळात नाग नदीवर यात्रा भरत वेगवेगळ्या प्रांतातून येथे वेगवेगळे व्यापारी वर्ग येत तसेच वेगवेगळे आयोजन येथे होत असे यशवंत स्टेडियम जवळील संगम प्रसिद्ध होता पण आज ही नदी दूषित झाली आहे वेगवेगळ्या सांडपाण्याच्या नाल्या याला जोडण्यात आलेल्या आहे भारत सरकार तर्फे नदी स्वच्छता अभियान घेण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com