नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ११.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रू. ३४.७६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये एकुण १३ ईसमावर कारवाई करून रू. १,६२,८१५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३९०८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १२,४५,१००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राचविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Fri Jul 12 , 2024
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०९.०७.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे कळमना, नंदनवन, कपौलनगर व पारडी नागपूर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे प्रताप उर्फ चंचल वल्द लिलाधर नरवरे उर्फ ठाकुर, वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. १७, एकता नगर, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com