नागपूर :- महाराष्ट्र लघु वृत्तपत्र अधिकार रक्षा संघर्ष समितीच्या वतीने पत्रपरिषद घेऊन आणि त्यांच्या अध्यक्षतेत बैठकही संपन्न झाली. बैठकीत 12 ठराव पारित करण्यात येऊन राज्यातील लहान दैनिकांचे व साप्तिकांचे सुमारे 69 संपादक उपस्थित होते.