– ऑल इंडिया जमीयतुल समाजातर्फे नितीनजी गडकरी यांना जाहीर समर्थन तसेच नितीनजी गडकरी के मन मे कोई भी भेदभाव नही ! अध्यक्ष अब्दुल गनी कुरैशी
नागपूर :- पत्रपरिषदेच्या मंचावरील उपस्थितीत अध्यक्ष अब्दुल गनी कुरेशी हाजी इकबाल कुरेशी, हाजी वकील कुरेशी, मिर सहाब कुरेशी, दानिश कुरेशी, आसीफ कुरेशी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर मनपा गट नेता उपस्थितीत होते.