येरखेडा येथे नारी न्याय संमेलन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शिवपचायत मंदीर येरखेडा येथे जिल्हा महिला ग्रामीण कॉंग्रेस कमेटीच्याा वतीने नारी न्याय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुदा राउत, महिला कॉंग्रेस कमेटीच्या अनुराधा भोयर, पचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, येरखेडा ग्राम पंचायतच्या सरपंच सरिता रगारी यांच्या सह तालुक्यातील सीआरपी आशा स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. या प्रसंगी मान्यवरांचे आणि आशा स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकास ही निरंतर सुरु असलेली प्रक्रिया - भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट

Thu Mar 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नवी कामठी भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन कामठी :- विकास ही निरंतर सुरु असणारी प्रक्रिया असून स्थानिक लोकप्रतिनिधिनी मुलभुत सुविधाचां विकास करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,असे वक्तव्य कामठी शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांनी व्यक्त केले नवी कामठी भागातील प्रभाग 15 आनंद नगर येथे आयोजित भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभा मंचावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com