प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या प्रयत्नाने महिलांना शिलाई मशीन मंजूर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जिल्हा परिषद नागपूर सेस फंड योजना २०२३-२४ अंतर्गत महिला व बालकल्याण समिती मार्फत महिलांना शिलाई मशीन पुरविणे तसेच शालेय मुलींना सायकल पुरविणे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या ६० शिलाई मशीन व ३० सायकल अशा एकूण ९० लाभार्थ्यांना आज प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर आणि माजी उपसभापती आशिष रामाजी मल्लेवार यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. प्रसंगी सर्व महिला व विद्यार्थ्यांनी *प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांचे आभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor inaugurates Environment Sustainability Summit

Wed Jan 10 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais today inaugurated the ‘Environmental Sustainability Summit’ on the theme of ‘Harnessing Bamboo Potential for a Sustainable Tomorrow’ at Y.B. Chavan Auditorium, Mumbai on Tue (9 Jan). The Governor visited the exhibition of Bamboo products, witnessed the panel discussion and addressed the gathering on the occasion. This Summit has been organized by Phoenix Foundation, Lodga, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com