पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडताना टाटा सुमो पाण्यात गेले वाहून..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

४० वर्षीय माजी सैनिक गेला वाहुन ; १० तासापासून शोध मोहीम सुरु..

गोंदिया :-  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना वाहून गेली टाटा सुमो गाडी. गाडीत बसलेल्या तीन लोकानांपैकी दोघे बचवीले एक गेला वाहून वाहून गेलेल्या मधये माजी सैनिक ४० वर्षीय मोहन शेंडे यांचा समावेश राहणार पदमपूर रात्रीच्या सुमारास घडली घटना आहे.

नाल्यावर कमी पाणी असल्याने टाटा सुमो चालकाने पाण्यावरून गाडी नेताना गाडीचा तोल गेल्याने अपघात घडला आहे. तर आज सकाळी वाहून गेलेली गाडी मिळाली आहे. मात्र गाडी सोबत वाहून गेलेला मोहन शेंडे यांचा शोध घेणा सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजयुमो कामठी की ओर से भव्य तिरंगा बाईक रॅली का आयोजन..

Thu Aug 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – भारत देश की आज़ादी के अमृत महोत्सव के अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा कामठी शहर द्वारा भव्य तिरंगा बाइक रैली का आयोजन किया गया। रॅली ने कामठी शहर में हर जगह भ्रमण किया जिसमें छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी चौक मे भाजपा महाराष्ट्र राज्य के व्यापारी आघाडी सदस्य अजय  अग्रवाल द्वारा अल्पोपहार का आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!