आज कुंभारे कॉलोनीत तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधन कार्यक्रम.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 3 :- 1 मे कामगार दिन तसेच आगामी 5 मे ला असलेल्या बुद्ध पौर्णिमा निमित्त आज 3 मे ला सायंकाळी सात वाजता प्रभाग क्र 15 येथील कुंभारे कॉलोनी परिसरात सप्तखंजरीवादक,राष्ट्रीय कीर्तनकार,दूरदर्शन झी मराठी कलाकार नागपूर चे तुषार सुर्यवंशी यांचा तुफान विनोदी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा सर्व उपासक उपसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

२०२१-२२ वर्षाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

Wed May 3 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.            गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com