भंडारा :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे गुरूवार दि.26 ऑक्टोबर, 2023 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे. नागपूर येथून भंडारा दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन . दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांचा आढावा घेतील व भंडारा येथे मुक्काम.त्यानंतर 27 ऑक्टोबर, 2023 सकाळी 8. वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने गोंदियाला प्रयाण करतील.
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा जिल्हा दौरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com