बाबा रिवाईंडिंग वर्कशॉप मधून 2 लक्ष 22 हजार 300 रुपये किमतीचे साहित्य चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पासीपुरा मैदानलगत असलेल्या कुलूपबंद बाबा रिवाईंडिंग वर्कशॉप मधून अज्ञात चोरट्याने दुकानात अवैधरीत्या प्रवेश करून लाकडी ड्रॉव्हर मधून नगदी 47 हजार 300 रुपये व इतर तांब्याचे साहित्य असा एकूण 2 लक्ष 22 हजार 300 रुपयांची चोरी केल्याची घटना रात्री साडे 10 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी आबीद अखतर जमिल अख्तर वय 42 वर्षे रा शेख बुंनकर कॉलोनी कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

फ्रेन्ड्स क्लब, युनिक गर्ल्सलस अजिंक्यपद, खासदार क्रीडा महोत्सव : हँडबॉल स्पर्धा

Mon Jan 22 , 2024
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील हँडबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना नमवून फ्रेन्ड्स क्लब आणि युनिक गर्ल्स संघाने पुरूष व महिला गटात अजिंक्यपद पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शनिवारी (ता.20) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली. पुरूष खुल्या गटात फ्रेन्ड्स क्लबने क्रीडा प्रबोधिनी संघाला 20-15 अशी मात देत विजेतेपद जिंकले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोंढाळीच्या अजिंक्य क्लबने विजय मिळविला. महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com