– ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर भाई सीएससी केंद्र संघटनावो का विधान भवन पर धडक मोर्चा
नागपूर :- दिनांक 19 /112 /2023 ला यशवंत स्टेडियम ते झिरो माईल चौक पर्यंत भारतीय युवक काँग्रेस तर्फे ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर व सी एस सी केंद्र च्या विविध मागण्यांसाठी विधानभवन वर महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी शेळके यांनी केले. ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर व सी एस सी केंद्र चालक यांनी यशवंत स्टेडियम पासन मोरच्याची सुरुवात केली. हजारोच्या संख्येने दिव्यांग ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर व सी एस सी केंद्र चालक, बॅनर पोस्टर , कटाउत सहीत आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता सहभागी झाले होते.
बंटी शेळके यांनी टोल टॅक्स येथे सुरू असलेल्या अवैध वसुली बाबत व आरटीओ चे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात मागील अनेक दिवसापासन आंदोलन सुरू केले आहे. मागे महविकास आघाडी सरकार असताना बंटी शेळके हे आरटीओ अधिकारी यांच्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उचल्या मुळे त्यांच्या वर 353 चा गुन्हा दाखल करत त्यांना 15 दिवस नागपूर सेंटर जेल मध्ये टाकण्यात आले.
पण पुन्हा बंटी बाबा शेळके यांनी ट्रान्सपोर्ट ट्रक ड्रायव्हर यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता पाठपुरावा सोडला नाही व या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे ट्रान्सपोर्ट व ट्रक ड्रायव्हर बंधू यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने विधान भवन वर धडक मोर्चा काढला. व टोल टॅक्स वरील अवैध वसुली व आरटीओ अधिकारी व कर्मचारी यांचा भ्रष्टाचार न थांबल्यास पुन्हा मोठ्या उग्रतेने आंदोलन करण्याचे अश्वस्थ दिले व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
युवक काँग्रेस चे बंटी शेळके आपल्या असंख्य युवक काँग्रेसच्या सहकार्यन सोबत सहभागी झाले होते..
मोर्च्यात युवक काँग्रेस चे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके, नागपुर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तोसीफ खान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आकाश गुजर, सहदेव गोसावी, मोइज् खेश,संजू जवाले, कुणाल खडगी, विजय मिश्रा, इरफान काझी, निखिल दुधनकर , विकी पटेल आदी उपस्थित थे.