नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान व हानी टाळण्यासाठी नागपूर ग्रामीण जिल्हया अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांना S.D.R.F टीम मार्फत प्रशिक्षण

नागपूर :- दिनांक २८/०५/२०२४ चे ०९/३० वा. ते १२/०० वा. येणाऱ्या पावसाळयात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान व हानी टाळण्यासाठी आज रोजी पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत मौजा उमरी गावात उमरी डॅम शिवतीर्थ वॉटर पार्क अँड टुरिज्ञाम येथे शोध व बचाव पथक SD.R.F. टीम मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षण मध्ये उपस्थित मां. DYSP सोनटक्के. PI ०१, PSI ०१, १० कर्मचारी S.D.R.F टीम असून तसेच  तहसीलदार तसेच नायब तहसीलदार सावनेर तसेच तहसील कार्यालयाचे एकूण २५ कर्मचारी तसेच PHC सावनेर येथे ०५ कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन केळवदचे ठाणेदार राकेश साखरकर, पोस्टे केळवद येथील १० अंमलदार तसेच पोस्टे खापा येथील ठाणेदार दहिभाते व १७ अंमलदार तसेच पोस्टे सावनेर येथील चार अंमलदार तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा येथील ०३ अंमलदार असून पोलीस स्टेशन केळवद येथील पोलीस पाटील व स्थानिक गावातील पोहणारे हे उपस्थित असून सदर S.D.R.F टीम यांनी प्रशिक्षण मध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे होणारा नुकसान व हानी टाळण्यासाठी उपाययोजना बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिनिव्हा येथे 77 व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले संबोधित

Thu May 30 , 2024
नवी दिल्‍ली :- केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या 77 व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. “गंभीर जागतिक आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताने ब्रिक्स हेल्थ ट्रॅक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सोबतच ब्रिक्स राष्ट्रांमधील आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने संयुक्त आरोग्य उपक्रमांना चालना देण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन दिले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com