हा तर S.C.कोट्यातील उमेदवार – दिलीप एडतकर प्रदेश काँग्रेस प्रवक्ता

अमरावती :- नवनीत राणा यांचे अवैध जात प्रमाणपत्र वैध ठरविणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी असून S.C. साठी राखीव असलेल्या मतदार संघात आता वेगळ्या अर्थाने S.C. कोट्यातून उमेदवार मिळाला आहे असा या निकालाचा अर्थ असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची संपूर्ण खंडपीठा द्वारे पुनर्मिमांसा होण्याची गरज असून नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात जिंकल्या असल्या तरी लोकांच्या न्यायालयात त्या निश्चित पराभूत होणार आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पचण्यासारखा नाही म्हणून अन्न असो वा निकाल न पचल्यास ते अजीर्णाला निमंत्रण ठरते , भाजपला आता या अजीर्णाला सामोरे जावे लागणार असून मतदारच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला रद्दबादल ठरविणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी पुस्तकांचा नावीन्यपूर्ण पद्धतीने परिचय घडवणारा शतकी उपक्रम - 'ग्रंथयात्रा'

Fri Apr 5 , 2024
नागपूर :- मराठी भाषिक असून साधारणतः महाराष्ट्रापासून आपण दूर दिल्लीसारख्या परराज्यात शिक्षण आणि त्यानंतर काही दशके नोकरी करत कार्यभाग सांभाळत असाल तर आपण मराठी साहित्य तोंडी लावण्यापुरते फार तर वाचत असाल, हे सामान्य गृहीतक असते. तथापि, अशा गृहीतकांना विशेष अपवाद ठरणाऱ्या काही व्यक्ती दिल्लीत स्थायिक आहेत. त्यातील एक झळझळीत नाव म्हणजे लेखिका, अनुवादक, व्याख्यात्या, व्यवस्थापनतज्ज्ञ, ‘यू-ट्यूबर’- अर्चना मिरजकर. अर्चना मिरजकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com