उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद

मुंबई :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे आयोजित 84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद (AIPOC) आणि भारतातील राज्य विधान मंडळांच्या सचिवांच्या 60 व्या परिषदेला संबोधित केले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विविध राज्यांच्या विधान मंडळांचे पीठासीन अधिकारी तसेच राज्य विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते. राज्यपालांच्या भाषणाची प्रत सोबत जोडली आहे.

NewsToday24x7

Next Post

" मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू "175 घंटे अखंड गायनद्वारा विश्वविक्रम की सुरवात आज 

Mon Jan 29 , 2024
– 28 जनवरी से 4 फरवरी तक चलेगा कार्यक्रम नागपूर :- महाराष्ट्र शासन के सामाजिक न्याय विभाग और मनीष पाटील फाऊंडेशन के द्वारा कॅन्सर और टी.बी.मुक्त भारत अभियान के लिये संगीतद्वारा नॉनस्टॉप 175 घंटे गाने गाकर ( विश्वविक्रम ) जनजागृती का कार्यक्रम आयोजित किया गया है. 28 जनवरी से शुुरू हुआ यह कार्यक्रम 4 फरवरी तक चलेगा. सभी गायक नॉनस्टॉप 175 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com