बुट्टीबोरी :- फिर्यादी पोउपनि आशिश मोरखडे पो.स्टे. बुट्टीबोरी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. बुट्टीबोरी येथे अप. क्र. २८९/२१ कलम २०, २२ एनडीपीएस अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक ०३/०७/२०२१ चे १५/३० वा. ते १७/१० वा. दरम्यान यातील फिर्यादी पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे कार्यालयीन कामकाज करीत असताना गुप्त बातमीदारानी माहिती दिली की एक ईसम दिल्ली येथून फिक्कट निळसर रंगाचे टोयोटा कंम्पनी चे कार क्रमांक डील ०७ सिजी ४३४१ मधुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ बुट्टीबोरी मार्ग नागपुर येत व्रिकी करीता घेवुन येत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळल्याने कायदेशिर नोंद घेवून पोलीस स्टॉफ सह चंद्रपुर ते नागपुर नाका बंदी करून सदर वाहन थांबवून झडती घेतली असता सदर ईसम याचे पॅन्टचे खिशामधुन नगदी १,०००/रू मिळुन आले. तसेच टोयोटा कम्पनी चे कार कमांक – डीएल ०७ सीजी ४३४१ वाहनाचे मागील सीटचे आतून तयार केलेल्या बॉक्स ट्युब भागात क.०१ कि. ६,९५,००० रू ३५ नग खाकी रंगाचे लॅस्टीक सेलोटेपने सिलबंद व पॅकींग असलेले बंडलमध्ये मध्ये गुंगीकारक वनस्पती ओलसर/दमट गांजा ज्यामध्ये एकुण ६८,११० ग्रॅम (६८ किलो ११० ग्रॅम गांजा व खाकी रंगाचे वे टन आतुन निळ्या रंगाचे प्लॅस्टीक असलेले एकुण ३५ नग खाली वे टनाचे वजन १ किलो ३९० ग्रॅम सह एकूण ६९ किलो ५०० ग्रॅम गांजा १०,०००/रू प्रती किलो प्रमाणे जे पांढरा रंगाचे चार लॅस्टीक बोरी मध्ये वेगवेगळ गांजा भरून केलेले वजन मध्ये १९ किलो ८४० ग्रॅम गांजा ज्यात खाली बोरीचे वजन ०.१६८ ग्रॅम. २) मध्ये १७ किलो ८६० प्रमें गांजा ज्यात खाली वोरीचे वजन ०. १५६ ग्रॅम ३) मध्ये १६ किलो ६३० ग्रॅम गांजा ज्यात खाली बोरीचे वजन ०.१५९ ग्रॅम ४) मध्ये १४ किलो मध्ये १३० ग्रॅम गांजा ज्यात खाली बोरीचे वजन ०१७३ ग्रॅम २) कि१०,०००/रू आरोपी यांचे ताब्यातील एक सर्मेसग कपंनीचा निळ्या रंगाचा स्मार्ट मोवाईल आयएमआय क.३५१७९५११४५९२६८४ ३) कि.१०००/रू आरोपी यांचे ताब्यातील नगदी १०००/रूपये) ४) कि.५,००,०००/रू एका फिक्कट निळसर रंगाचे टोयोटा अॅल्टीस कंपनीचे कार क. डीएल ७ सीजी ४३४१ ५) कि.००/रू एका पिवळसर रंगाचे लॅस्टीक वॅलीत ३५ नग खाली वे टन ज्याचे लॅस्टीक थैलीसह वजन १ किलो ४७० ग्रॅम असा एकुण किमंती १२,०६,०००/रू चा माल जप्त करून आरोपी विरूध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणाचे तपास सपोनि सतीश सोनटक्के यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी.जे. ०७ नागुर कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी मा. डी. जे.०७ नागुर यांनी वरील नमुद आरोपीला गुन्हयात कलम २० एनडीपीएस अॅक्ट मध्ये १२ वर्ष सश्रम कारावास व १,००,०००/- रू दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी पांडे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार सफौ अनिल व्यवहारे पो.स्टे. बुटटीबोरी यांनी मदत केली आहे.