रिसॉर्ट वाल्यांची मनमानी..

नागपूर :- कराडला तिरखुरा रोड मधील भुतारी पुलिया नाल्यामध्ये रिसॉर्टच्या कचरा टाकण्यात आला आहे त्यामुळे पाणी दूषित झाले वेस्टीज कचरा व अन्न टाकल्यामुळे जाणार येणाऱ्या ग्रामस्थांना घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे वास सहन करावे लागत आहे भूतारी पुलिया एफ डी सी एम फॉरेस्ट तसेच ग्रामपंचायत नि वारंवार रिसोड वाल्यांना सांगून सुद्धा त्यांचे मनमानी चालूच आहे त्यामुळे करांडला व तिरखुरा ग्रामस्थांना घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामुळे वन्य प्राण्यांना त्रास होऊ शकतो. तसेच ग्रामस्थ ये जा करणारे जंगली प्राणी जर रोडवर मधात आडवे आले तर त्यांना टू व्हीलर वाल्यांना अपघात होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांची मागणी आहे की यांना आळा केव्हा घालणार. चा रिसॉर्ट वाल्यांनी कचरा टाकलेला आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थ करीत आहेत ग्रामस्थ आंदोलन मोर्चा काढू असे सांगण्यात आले. या एरियामध्ये सलग्न असणारे विभाग फॉरेस्ट ग्रामपंचायत महसूल विभाग यांच्या देखरेखेती येत असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर समस्याचे निवारण करण्यात यावे व ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा…

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी रुजवलेली स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्त्वे सर्वव्यापी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Tue Dec 6 , 2022
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com