तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

आज मंत्रालयात राज्य माहिती आयुक्त पदांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. सुनील लहाने यांची अकोला महानगरपालिका आयुक्तपदी बदली

Fri Mar 8 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत डॉ. सुनील लहाने यांची अकोला महानगरपालिकेचे आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. सुनील लहाने यांचे अभिनंदन केले. आयुक्त कक्षामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. लहाने यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा आणि तुळशीरोप देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना निरोप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!