आकाश आनंद बहनजींचे उत्तराधिकारी 

लखनौ :- लखनौ येथे झालेल्या बसपाच्या राष्ट्रीय स्तरीय विशेष बैठकीत बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती ह्यांनी बसपाचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर व युवा आयकॉन आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. त्यामुळे बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी बहन मायावती व आकाश आनंद यांचे अभिनंदन केले.

आकाश आनंद यांनी लंडन येथून एमबीएचे उच्च शिक्षण घेतले असून त्यांच्या त्या शिक्षणाचा फायदा बसपाशी युवकांना मोठ्या प्रमाणात जोडण्यात होईल अशी अपेक्षा उत्तम शेवडे यांनी व्यक्त केली.

NewsToday24x7

Next Post

सफल रहा नागपुर शहर जिल्हा कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग नियुक्ति पत्र वितरण समारोह

Mon Dec 11 , 2023
– कांग्रेस नेता सोनिया गांधी के जन्मदिन के अवसर पर लिया गया शहर अल्पसंख्यक मेडावा Your browser does not support HTML5 video. – 11/12/2023 के हल्ला बोल मोर्चा में उमड़ेंगे लाखो कार्यकर्ता – नाना पटोले नागपूर :-महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक कांग्रेस कमेटी अध्यक्ष आमदार डॉ.वाजहत मिर्जा के आदेश अनुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष आमदार नाना पटोले और नागपुर शहर जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com