फक्त एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज सादर

संदीप कांबळे, विशेष म्हणजे 

कामठी :- येत्या 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या 27 सरपंच व 93 सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी आज 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शुभारंभ करण्यात आला यानुसार आज दुपारी 3 वाजेपर्यंत भिलगाव ग्रा प च्या प्रभाग क्र 3 च्या सर्वसाधारण प्रवर्गातुन सदस्यपदासाठी मनीष नानाकराम आडवाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अक्षयकुमार मंगळूरकर व सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी मिथिल धात्रक यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वरिष्ठांच्या जाचा ला त्रासून नागपुर माहा मेट्रो कर्मचाऱ्याची आत्महत्या

Mon Nov 28 , 2022
नागपुर माहा मेट्रो चा अजब कारभार सुशिक्षित पदवीधर कर्मचाऱ्यांकडून करवले जातात साफसफाई ची कामे नागपूर :- दिनांक 28/11/2022 ला नागपुर शहर युवक काँग्रेस कडून राष्ट्रिय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी बाबा शेळके आणि नागपुर शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष तौसिफ खान यांच्या मार्गदर्शनात नागपुर माहा मेट्रोच्या विरोधात आणि स्वप्नील चे स्वप्न पूर्ण करण्यास माहा मेट्रो ऑफिस समोर आंदोलन करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com