विधृत तार चोरून विधृत लोखंडी खांब कापला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- वेकोलि परिसरातील विधृत लोखंडी खांब कापुन पळुन गेले. व २० फुट विधृत तार सुध्दा चोरी केल्याने आरोपी विरूध्द वेकोलि सुरक्ष रक्षकाच्या तक्रारीवरून पोस्टे कन्हान येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे .

पो.स्टे. कन्हान अंतर्गत वेकोलि जुना मेन चेक पोस्ट कांद्री येथे (दि.२४) जानेवारी २०२४ चे रात्री ९.३० ते १० वाजता दरम्यान सुरक्षा रक्षक संतोष इंद्रसान यादव, वय ३९ वर्ष, रा. मढीबाबा कॉलोनी खदान हा पेट्रोलींग करित असता आरोपी १) विशाल, २) नरेश उर्फ चाटीया दोन्ही रा. कांद्री हयांनी संगनमत करून विधृत लोखंडी खांब कापुन नूकसान करून पळुन गेल्याचे तसेच आरोपीतांनी याआधी चोरी गेले ला ट्रांसमीटर विधृत तार २० फूट ५० एम एम किंमत २०००० रू चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्या दी संतोष यादव यांचे तक्रारीवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीतां विरुध्द कलम ३७९, ४२७, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सतिश फुटाणे हे करित आहे.

NewsToday24x7

Next Post

दादासाहेब कुंभारे ईनके जन्मशताब्दी वर्ष के उपलक्ष में ऑल इंडिया मुशायरा व कवि सम्मेलन

Tue Jan 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – एक शाम कौमी एकता के नाम का सफल आयोजन.  कामठी :- कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्म शताब्दी के अवसर पर सर्व सामाजिक संस्था की ओर से दिनांक 28 जनवरी 2024 को रात्रि 8:00 बजे स्थानीय एमटीडीसी हाल ड्रैगन पैलेस के सामने एक ऑल इंडिया मुशायरा व कवि सम्मेलन का आयोजन किया गया । कार्यक्रम की अध्यक्षता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com