रणाळा ग्रा प उपसरपंच च्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2 :- आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रणाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच आरती चेतन कुल्लरकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ग्रामस्थांसाठी रणाळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 300 च्या जवळपास ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात डायबिटिज आणि शुगर, रक्त तपासणी करण्यात आली तर डोळे तपासणी ही जपनिष कंप्यूटर मशीन द्वारे करण्यात आले तसेच अत्यंत गरजू लोकना चश्मे वितरण करण्यात आले. आयोजित या शिबिराबद्दल ग्रामस्थानी उपसरपंच आरती कुल्लरकर चे आभार मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ड्रॅगन पॅलेस परिसरात ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ 

Sun Oct 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार उदघाटन  माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम   कामठी ता प्र 2 – धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com