बुध्द पोर्णिमा दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद

नागपूर :-‘बुध्द पोर्णिमा’ दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भांत मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त तथा संचालक डॉ.गजेंद्र महल्ले यांनी आदेश दिले आहे. नागपूर महानगरपालिकेकडून दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार दिनांक ५ मे, 2023 रोजी ‘बुध्द पोर्णिमा’ दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिक्रमण अवैध बांधकामाविरुद्ध मनपाची विशेष मोहीम, अवैध बांधकाम केल्यास होणार गुन्हा दाखल

Tue May 2 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. यासंबंधी बैठक आयुक्त यांच्या कक्षात आज आयोजीत करण्यात आली होती. मनपाच्या तीनही झोन अंतर्गत अतिक्रमण तसेच अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई वेळोवेळी करण्यात येत असते. याकरीता अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com