यवतमाळ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यवतमाळ प्रसिद्धी प्रमुख पदी दानिश खान यांची निवड करण्यात आली. यवतमाळ येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन खासदार संजय देशमुख यांच्या अध्क्षतेखाली करण्यात आले. या वेळी. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने प्रमुख पाहुणे राजेंद्र गायकवाड सागर पुरी, किशोर इंगळे, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे आणि यवतमाळ शहर प्रमुख विनोद पवार यांच्या उपस्थितीत दानिश खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना उ बा ठाकरे गटाच्या यवतमाळ प्रसिद्धी प्रमुख पदी दानिश खान पठाण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com