राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यपालांशी भंडारा जिल्ह्यातील भ्रष्टाचार विषयी चर्चा

भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या दैऱ्यावर असलेले महामहिम राज्यपाल यांचे राजकीय पक्षाशी चर्चा करण्याकरिता विश्रामगृह येथे आयोजन केले होते यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष यांनी पक्षाचे वतीने वर्षभरात भंडारा जिल्ह्यातील विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला यात अनेक तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन ही साधी दखल देखील घेत नसल्याची तक्रार राज्यपाल याचकडे केली ,कलेक्टर कार्यालय येथे सामान्य नागरिकांना भेट घेण्यासाठी दोन तास वाट बघावी लागतो यावर हेलपडेक्स सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली, विविध विषयांवर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदन यावर काय काय कार्यवाही करण्यात येतो त्यावर निवेदन देण्याऱ्या ना रीतसर माहिती देण्यात यावी, घरकुल बांधकाम मधील पट्ट्या ची अटी रद्द करण्यात याव्या, अशी विविध मागणी अजय मेश्राम यांनी केली आहेत

राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार भंडारा पवनी विधानसभा अजय मेश्राम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय नासरे, महासचिव दिलीप सोनूले, शहरध्यक्ष मधुकर चौधरी, हे प्रामुख्याने उपस्थित होते,

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री मेरी लाडली बहीण योजने का तिसरा हप्ता जमा होने की शुरुवात 

Tue Oct 1 , 2024
– महिलाओं के लिए इस योजना का जुगाड जमाने वाले आ.टेकचंद सावरकर का मौदा तहसील की महिलाओं ने माना विशेष आभार . कोदामेंढी :- मुख्यमंत्री लाडली बहीण योजना के तिसरे हप्ते के 1500 रुपये रविवार दिनांक 29 सप्टेंबर से जमा होने की शुरुवात होने से एवं वैसे मैसेज मोबाइल पर आए हैं ऐसा आज अडेगांव में मुफ्त आरोग्य शिबिर में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com