शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

नागपूर, ता. १७ :  नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. १७ नोव्हेंबररोजी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३१,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३३ मंगल कार्यालय, १९ मंदीरे, ११ मस्जिद, ३२ शाळा व कॉलेज आणि अन्य १५ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण ११० स्थळांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मतदार यादीतील दुरुस्ती ३० नोव्हेंबरपर्यंत करा

Wed Nov 17 , 2021
चंद्रपूर, ता. १७ : निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छायाचित्रासह मतदार नोंदणी, मतदारयाद्यांचे शुध्दीकरण आणि सुसूत्रीकरण, दावे व हरकती स्वीकारणे, सुधारित अंतिम यादी प्रसिध्द करणे ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहेत. त्यानुसार १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत आपली नोंदणी करुन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन मनपाचे उपायुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com