भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल, 2023 रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.            याप्रसंगी महाराष्ट्र विधासभेचे माजी सदस्य रामभाऊ गुंडीले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवले, उप सचिव ऋतुराज कुडतरकर, उप सचिव (विधी)  सायली कांबळी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांच्या विशेष कार्य अधिकारी सुप्रिया घोटाळे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Chief minister Eknath Shinde pays tribute to Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary

Fri Apr 14 , 2023
Mumbai :- Chief Minister Eknath Shinde paid tribute to the architect of Indian constitution BharatRatna Dr. Babaseheb Ambedkar on his 132nd birth anniversary by offering floral garland on his portrait. The program for paying obeisance to Dr. Ambedkar was organized at the chief minister’s official residence Varsha. He greeted the people of the state on the birth anniversary. The senior […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com