कामठी बस स्टँड चौकात संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी बस स्टँड चौकात संत ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, जुने कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांचे हस्ते संत ताजुद्दीन बाबा यांच्या प्रतिमेची माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून आरती करून नमन करण्यात आले तसेच केक कापून संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तसेच भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले ज्याचा शेकडो च्या वर अनुयायांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी प्राध्यापक कोकार्डे, बबलू तिवारी, राकेश पांडे , राकेश कनोजिया, नितु दुबे,राम सिंगतवार ,लखन सिंघतवार,कंटीराम कोहळे, राजकुमार यादव, बंटी गायकवाड, नासिरभाई ,जागीरभाई ,इकबाल भाई ,सुनील बांते, सतीश येलेकर, शाहिद अली, भगवान बुजाडे ,प्रमोद खोब्रागडे ,कन्हैयालाल कुरील ,वसीम भाई, जुनेद भाई ,अभय भेंडे, शिव हाटे ,रितेश चव्हाण , ,विकी कैकाडे ,मोतीराम कैकाडे ,कन्हैया भोले सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार

Mon Jan 29 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – निरोप समारंभात अनेकांना आले गहिवरून कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हणून कार्यरत असताना नियत वयोमानानुसार निवृत्त झालो. कर्तव्यात असताना तो अधिकारी असो की कर्मचारी यांनी स्वभावात दुराग्रह बाळगू नये.कामे करावयास येणाऱ्या प्रत्येकास आपले काम निस्पृह व्हावे अशी माफक अपेक्षा असते.अशा प्रसंगी त्यांचे पारदर्शक कामे केल्यास त्यांना मानसीक हर्ष प्राप्त होतो आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com