Tue Jul 11 , 2023
नागपूर :- उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परिक्षेसंबंधात परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्याक्षिक […]