विदर्भ राज्य वेगळं झालंच पाहिजे – करिता मैदानात राष्ट्र समर्पण पार्टी आपले दोन उमेदवार लढवत आहे

नागपुर :- राष्ट्र समर्पण पार्टी नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा विदर्भ राज्य वेगळा झालाच पाहिजे या करिता आपले दोन अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित आहे.

नागपूरातून सुनील वानखेडे आणि रामटेक मधून उमेश खडसे यांचा बोधचिन्ह आहे हेल्मेट

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना. सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार चंद्रपुरात

Sun Apr 7 , 2024
– मोरवा विमानतळानजीक पंतप्रधानांची सोमवारी होणार जाहीर सभा चंद्रपूर :- चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवार (दि. ८ एप्रिल २०२४) चंद्रपूर येथे येणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com