ज्ञानदानाचे काम हे पवित्र कार्य – सभापती कला ठाकरे यांचे सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन.

रामटेक – रामटेक  जि.प. प्राथमिक शाळा मरारवाडी केंद्र मनसर येथील मुख्याध्यापक सुरेश समर्थ यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मरारवाडी शाळेत नुकताच पार पडला.
      समारंभाला पंचायत समितीच्या सभापती कलाताई ठाकरे,शिक्षक नेते टिकाराम कडूकर, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक उईके, विषय तज्ञ विनोद शेंडे तसेच नरेंद्र डबीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर  राजू टिकापाछे,नरेश माथरे महेंद्र टिकापाचे, अशोक चवरे यांची उपस्थिती लाभली.
    सुरेश समर्थ यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून पत्नी सुषमा समर्थ यांच्या सह सत्कार करण्यांत आला.मृगांता व प्रज्योत समर्थ यांची उपस्थिती लाभली, तसेच केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झालेले विकास गणवीर यांचाही अंजली गणवीरसह सत्कार करण्यांत आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजकुमार पचारे यांनी  तर संचालन मनोहर वांढरे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रशांत जांभुळकर यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,अशोक लोहकरे.रविंद्र गावंडे,ज्ञानेश्वर नागपुरे, रत्नकला बाहे, जयश्री चवरे,सोनाली ढोमणे अर्चना तुम्मलवार यांनी सहकार्य केले….

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Sunny Leone is ready to set the screen on fire with her action sequence in Vikram Bhatt’s Anamika

Sun Mar 6 , 2022
One of the most-awaited female centric spy thrillers – Anamika will stream for free MX Player starting 10th March Sunny Leone is back with a bang in the digital ecosystem with another captivating performance in and as Anamika – an edgy, engrossing, and entertaining spy thriller. Directed by Vikram Bhatt, the series highlights the chase of an intelligent agent who […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com