संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 25/06/1975 रोजी पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी द्वारे लावलेल्या आणीबाणी च्या विरोधात (आणीबाणी काळा दिवस) भाजप कामठी शहर तर्फे आज 25 जून ला हुतात्मा स्मारक, कामठी येथे हातावर काळी पट्टी बांधून विरोध प्रदर्शन करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजयुमो प्रदेश सचिव कपिल गायधने,जिल्हा संपर्क प्रमुख पंकज वर्मा,कामठी ग्रामीण अध्यक्ष उमेश रडके,कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,श्रावण केळझरकर, महामंत्री विजय कोंडुलवार, महिला अध्यक्ष कुंदा रोकडे, महामंत्री गायत्री यादव, माजी नगरसेवक लालसिंग यादव, लालू यादव, दिनेश शरण, जिला युवा मोर्चा उपाध्यक्ष पिक्कू यादव, सोशल मीडिया सहसंयोजक आशू अवस्थी, अशफाक शेख, माजी सरपंच मनीष कारेमोरे, संदीप भनारे, दीपक नेटी, सोनू अमृतकर, अमित ठाकूर, सुमित शर्मा, धीरज सोळंकी, रोहित तरारे, राजा कुरील, अभिनव यादव सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.