शासनाच्या कंत्राटी (खाजगीकरण) पध्दतीने भरतीविरोधात संविधान चौकात निषेध आणि धरणे आंदोलन

नागपूर :- दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी नागपुरातील संविधान चौक येथे कंत्राटी कर्मचारी समायोजन तसेच शासनाची कर्मचा-यांच्या पदभरतीबाबत GR काढून कंपन्याना नियुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणा विरूध कांग्रेस पक्षाचा व सर्व ‘अधिकारी, कर्मचारी, पदवीधर शिक्षक शिक्षकेतर संघटनाच्या वतीने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी याच्या नेतृत्वात राष्ट्रीय ओबिसी महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे माजी आमदार एस.क्यू जमा, माजी नगरसेवक बंटी शेळके, अरूण गाठे, स्ट्राइम कर्मचारी कल्याण महाविदर्भ प्रदेश राष्ट्रीय समाज एम डॉ नितीन देव नागपूर ग्रामिण विजय कोने राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अनिल वाकडे जुनी पेन्शन संघटना आशुतोष चौधरी राज्य कार्याय मरानी पेन्शन संघटना मुजीब वारसी, महासचिव परमेश्वर, महासचिव, नाशक कमेटी संजय दिनेश बाबाको नाशक राजेश डंगे समन्वयका पूर्व नागपूर काँग्रेस कमेटी, राजू सचिव, पूर्व नागपूर काँग्रेस कमेटी नरेंद्र लिल्हारे महासचिव, शहर ओबीसी विभागात पाटील, सचिव नागपूर हावाही कामगार संघटना व कांग्रेस कमेटी यांच्या उपस्थितीत संविधान चौकात निषेध आणि धरणे आंदोलन करण्यात आले

महाराष्ट्र सरकार विविध विभागातील रिक्त पदे भरण्याकरिता खाजगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचा जो निर्णय घेतला त्याकरिता आजचे हे आदोलन आज सरकार हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात काम करीत असून बेराजगार तरुणांना विविध शासकीय विभागात नोकऱ्या देण्याऐवजी खाजगी कंपन्याद्वारे भरती करण्याचे धोरण अवलंबिले अन्यायकारक आहे. बेरोजगारांना नियमित नियुक्ती देण्याऐवजी शासन कंत्राटी पदतीचा अवलंब करीत आहे याचा सर्व संघटनाच्या नेत्यांनी यांनी शासनाचा तीव्र शब्दात निशेध केला. तसंच या अन्यायकारक जीआर विरोधात आवाज उठविला. महाराष्ट्रातील विविध सघटना विविध संवर्गातील आरक्षणा करिता आवाज बुलंद करत आहे. त्या आरक्षणाच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन या जीआरद्वारे करत असून हा अन्यायकारक जीआर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रविण मोरवार यांनी संचालन व आभारप्रदर्शन परमेश्वर राऊत यांनी केले याप्रसंगी पुरुषोत्तम हटवार, मंगेश, सचिन इंगोले, अशोक काकडे, देवेंद्र भोज, पवन वासनिक, श्याम, अभय रमदिये, मोतीराम मोहाडीकर, राजू मोहोड, राजेश मोहाडीकर, किशोर गजभिये, शशिकात नारनवरे, गोपिचंद कातुरे, दामोधर जयंत साठे, अरविंद पाटील, अनिल बोपचे, अनिल राजू ठाकरे, लिलाधर ठाकरे, विजय गिरडकर, जयसिंग साबळे, सुरेश भोसकर, दिनाबर ठाकरे, रामकुमार बालपांडे, राज ठाकरे, संजय आवारी, राजेश राऊत महेंद्र मुते, लिलाधर सोनवाने, प्रशांत ढोले, विजय सुरेश विजयकुमार बावणकर, योगेश नागेनर घिसे विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य - आदिवासी विकास मंत्री

Wed Oct 4 , 2023
– सुराबर्डीत गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ; अधिवेशन काळात भूमिपूजन – आदिवासी विकास मंत्र्यांची बेमुदत साखळी उपोषणाला भेट नागपूर :- आदिवासींचे हक्क व विकासासाठी राज्य शासन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण देण्यात येणार नाही.नागपुरातील सुराबर्डी येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यात येणार, गडचिरोली येथील आदिवासी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाला विनंती करणार, शासकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com