जयंत माईणकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार

नागपूर :- मूळचे यवतमाळकर असलेले मुंबईतील युएनआयचे ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांना यंदाचा आचार्य प्र. के. अत्रे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे (कला) आणि लेखिका डॉ. संगीता बर्वे (साहित्य) यांनाही अत्रे पुरस्कार दिला जाणार आहे.

या तीनही पुरस्कारांचे वितरण येत्या 13 जूनला आचार्य अत्रेंच्या 55 व्या स्मृतिदिनी सासवड येथील समारंभात करण्यात येईल, अशी घोषणा पुरंदरचे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि सासवडची महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने अध्यक्ष विजय कोलते यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Japan to impart ‘On the Job’ skill training to State youths - Yagi Koji

Mon Jun 3 , 2024
Mumbai :- Japan has been supporting Maharashtra in skill training since 2017 and under the Technical Intern Training Program, selected students from the state will be given on-the-job skill training in Japan for three to five years. This was stated by the newly appointed Consul General of Japan in Mumbai Yagi Koji. According to him, the first batch of students […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com