जिल्ह्यात मनाई आदेश लागू 

नागपूर :- जिल्हयात ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रितेश महाजन यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या पोट कलम 37 (1)अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत.

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रात पाच किंवा अधिक व्यक्तींची सभा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश 25 एप्रिल ते 9 मे 2024 पर्यंत अंमलात राहणार आहे. कर्तव्यावर असलेल्या लोकसेवकांना, विवाह किंवा अत्यंयात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनतेला भ्रमीत करणाऱ्या काँग्रेसच्या डावात सहभागी वृत्तपत्रावर कारवाई करू - ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा पत्रकार परिषदेतून इशारा

Thu Apr 25 , 2024
– संविधान बदलणे अशक्य ; भ्रम पसरवून सामाजिक वातावरण दुषीत करण्याचा प्रताप नागपूर :- देशातील अनेक ऐतिहासिक खटले आणि त्यातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक पथदर्शी निकालामुळे भारतीय संविधान बदलता येणे कुणालाही शक्य नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. काँग्रेसने खुद्द ८० वेळा संविधानात दुरूस्त्या करून घटनेच्या बेसिक स्ट्रक्चर अर्थात मुळ गाभ्यातही बदल करण्याचा घाट घातला होता. मात्र असे असतानाही भाजपला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com