प्रा. राजकुमार घुले यांचा पळसाड जन्म गावी भव्य सत्कार.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र ४ :- सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतन संस्थेकडून माननीय प्रा. राजकुमार घुले कवी, लेखक, लोककलावंत यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. प्राध्यापक घुले मागच्या 30 वर्षापासून राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जनतेला न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचा भव्य सत्कार जन्म गावी पळसाड ता. कामठी जि.नागपुर येथे करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवर लोकशाहीर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने लोकशाहीर माणिकराव देशमुख, पुरुषोत्तम खांडेकर, वेंकट गजभिये, अलंकार टेंभुर्ण, अंबादास नागदेवे, प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

Tue Jul 4 , 2023
-स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  नागपूर :-दिनांक ०३/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. केळवद हद्दीत मौजा मंगसा गावाजवळ एक काळया रंगाची बजाज पलसर एक पांढया रंगाचे टी शर्ट घातलेला इसम आपल्याजवळ देशी कट्टा घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून पंच व स्टाफ सह जाऊन त्याचा शोध घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com