नागपूर :- महादेव लँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूरचे संस्थापक प्रमोद कजोडीमल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये धाव घेत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या आदेशाने अधिकारी परिसमापक यांच्या द्वारा निर्धारित लिलावा संदर्भात गुंतवणूकदारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत पत्रकांराना माहिती दिली.