पेन्शन अदालतीचे 4 डिसेंबर रोजी आयोजन

नागपूर :- जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय सभागृह दुसरा माळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कोषागार कार्यालय, नागपूर अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या कार्यालयातील प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी महालेखाकार कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात येणारा आहे. या पेन्शन अदालतीला महालेखाकार कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पेन्शन अदालतीमध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित निवृत्तीवेतनधारक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी नागपूर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भरधाव दहाचाकी कंटेनरच्या धडकेने ऑटोचालकाचा जागीच मृत्यु

Wed Nov 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर -जबलपूर महामार्ग क्र वरील लिहिगाव मार्गावरील मंगेश ढाब्यासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दहा चाकी कंटेनर चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीनचाकी ऑटोचालकाला दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातात ऑटोचालक गंभीर जख्मि होऊन जागीच मृत्यू पावल्याची घटना गतरात्री 9 वाजता घडली असून मृतक ऑटोचालकाचे नाव नरेशकुमार गुप्ता वय 40 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com