परमात्मा एक रैलीचे ठिकठिकाणी स्वागत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मानव धर्माचे संस्थापक महाणत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथील मोंढा परिसरातून भव्य परमात्मा एक रैली काढण्यात आली या रैलीचे ठिकठिकाणी स्वागत केले. याप्रसंगी रैलीत मार्गदर्शिका मंजुळा अच्चेवार ,कमठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे, सुधाकर तिरपुडे ,सुमित मेरखेड, राजा मते, अक्षय ढोक, गजानन तिरपुडे ,गजू मते ,पिंटू मेरखेड्, आदित्य वरखडे ,अक्षय पाटिल आदींचा सहभाग होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'I am so happy' म्हणतं नृत्यावर थिरकले चिमुकले

Fri Apr 7 , 2023
– चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध – विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा: आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी.  नागपूर :- शाळेचा पहिला दिवस असो वा, पहिल्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्वतः सादर केलेला कलाविष्कार पहिला अनुभव हा नेहमीच अविस्मरणीय असतो. अशाच अविस्मरणीय क्षणाची अनुभूती नागपूर महानगरपालिके तर्फे संचालित सहा इंग्रजी माध्यम शाळांच्या प्रथम वार्षिकोत्सव कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली. ‘I am so happy’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com