22,23 व 24 फेब्रुवारीला स्व.शफाअत अन्सारी मेमोरीयल विदर्भ रँकिंग कॅरम प्रतीयोगीताचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- माजी आमदार स्व यादवरावजी भोयर क्रीडा महोत्सव द्वारा कामठी येथील इमलिबाग समाजभवन येथे 22,23 व 24 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता स्व शफाअत अन्सारी मेमोरियल विदर्भ रँकिंग कॅरम प्रतियोगीता चे आयोजन करण्यात आले आहे तसेच 24 फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळावा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू चे कार्यक्रम सुद्धा आयोजन केले आहे.

तेव्हा या तीन दिवसीय कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार स्व यादवरावजी भोयर क्रीडा महोत्सव चे अध्यक्ष व युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश चे माजी महासचिव मो इरशाद शेख यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तृतीयपंथीयांना मानाची जागा - ऍड पंकज यादव

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- देशातील तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. समाजाकडून होणारा त्यांचा उपहास, अवहेलना थांबवणारे तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक, २०१९ केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्याचा फायदा देशातील सर्व प्रकारच्या तृतीयपंथीयांना (ट्रान्सजेन्डर) होत आहे. समाजाने त्यांच्यावर लावलेला कलंक तसेच केला जाणारा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com